Friday 9 May 2014

महापालिका विद्यार्थ्यांचा विमा उतरविणार

राज्य शासनाचे आदेश आणि सरलेल्या शैक्षणिक वर्षात पिंपरीनगर शाळेतील मारहाणीत झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महापालिका नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment