Thursday, 8 May 2014

महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टर मिळेनात

भरती प्रक्रिया राबवूनही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करण्याकडे तज्ज्ञ डॉक्टर पाठ फिरवित आहेत. फिजिशियनच्या बारा पदांसह रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपिडीशियनच्या जागा रिक्त आहे. त्यामुळे एकीकडे राजीव गांधी जीवदायिनी योजनेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णसेवेचा ताण पडत असताना दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे महापालिका हतबल झाली आहे.  

No comments:

Post a Comment