व्यापा-यांवर लादला जाणारा एलबीटी कर रद्द करून व्हॅटवर सरचार्ज लावावा, या मागणीचा निर्णय महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्याकडून कमिटीकडून लांबणीवर टाकला जात आहे. यामुळे व्यापा-यात सरकार विरूद्ध असंतोष पसरला असून एलबीटी विरोधात असहकार आंदोलन करणार असल्याचा इशारा फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड या व्यापारी संघटनेने प्रसिद्धपत्रकाव्दारे दिला आहे.
No comments:
Post a Comment