Thursday, 19 June 2014

तहसील कार्यालयात नागरिकांची अडवणूक


चिखली - पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नागरिकांना उत्पन्न, डोमिसाईल (अधिवास), जात, नॉन क्रिमिलेअर आदी प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. त्या महिला कर्मचाऱ्याविरुद्ध ... 

No comments:

Post a Comment