Wednesday, 18 June 2014

रात्रशाळेत प्रथम आलेल्या राहुलला व्हायचेय शिक्षक

पिंपरी - कौटुंबिक वादामुळे दहावीतच सोडलेले शिक्षण, हेल्पर म्हणून नोकरी करताना दोन वर्षांनंतर पुन्हा रात्रशाळेत घेतलेला प्रवेश, दिवसभर काम, सायंकाळी शाळा आणि रात्रीच्या वेळी अभ्यास, असा दिनक्रम करीत चिंतामणी रात्र प्रशालेतील विद्यार्थी राहुल खराडे याने रात्रशाळेत ...

No comments:

Post a Comment