Thursday, 5 June 2014

महापालिकेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी विविध उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवडमधील अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात शुक्रवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाणी बचत, प्लॅस्टिक निर्मुलन आणि नदी प्रदुषणावरील उपाययोजना यावर भर देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment