Monday, 14 July 2014

शहरातील जबरी चोरीचे 38 गुन्हे उघडकीस


तपासादरम्यान चोरट्यांनी गेल्या वर्षभरात चतुःशृंगी, दत्तवाडी, शिवाजीनगर, डेक्‍कन, येरवडा, वारजे माळवाडी, कोथरूड, विमानतळ, पिंपरी, हिंजवडी, चिंचवड, सांगवी, भोसरीएमआयडीसी, निगडी परिसरात जबरी चोरीचे 38 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले

No comments:

Post a Comment