Wednesday, 9 July 2014

CCTV योजना अडचणीत

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी रस्ते खोदाई शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर बोर्डानेही १८ डिसेंबर २०१३ रोजी रस्ते खोदाई शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता.

No comments:

Post a Comment