Tuesday, 12 August 2014

ठरावीक वेळा व वारांना सर्वाधिक सोनसाखळी चोऱ्या

या वर्षी जानेवारी महिन्यापासून घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असून, त्यानुसार ठरावीक वार व वेळांना सर्वाधिक सोनसाखळी चोऱ्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment