Monday, 15 December 2014

चिंचवड देवस्थान व देव घराण्याच्या ऐतिहासिक प्रसंगांवर लघुपट व्हावेत - पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चिंचवड देवस्थान तसेच देव घराण्याचा प्रवास या दोहोंशी संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांवर ज्यांची ऐपत असेल त्यांनी निश्चितपणेलघुपट निर्माण करावा, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment