Friday, 2 January 2015

शास्तीच्या सक्तीऐवजी मूळ मिळकतकर भरण्यास मुभा

पिंपरी : शास्तीसह तिप्पट मिळकत कर भरणे अवघड जात असल्याने कोणीही शास्तीची मूळ रक्कमही भरण्यास तयार नव्हते. कर भरायचा असेल तर थकबाकी रकमेसह भरला तरच तो स्वीकरला जाईल, असे सॉफ्टवेअर असल्याने शास्तीची रककम वगळून केवळ मिळकत कर भरताना ...

No comments:

Post a Comment