Wednesday, 4 March 2015

वेगवान विकासाची ग्वाही देणाऱ्या पिंपरी पालिकेच्या तीन वर्षांत २८३ सभा तहकूब!

पिंपरी पालिकेतील सभा तहकूब करताना श्रद्धांजली, गणसंख्या ही कारणे प्राधान्याने दाखवण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment