Thursday, 19 March 2015

‘टॅमी फ्लू’ गोळ्यांसाठीच्या हेल्पलाईनवर सात दिवसांत तब्बल चार हजार दूरध्वनी!

‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने गेल्या सात दिवसांपासून टॅमी फ्लूच्या गोळ्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुरू केली असून त्यावर तब्बल ४ हजार पुणेकरांनी फोन केले आहेत.

No comments:

Post a Comment