Friday, 13 March 2015

प्रतीक्षा तीन 'एफएसआय'ची

'पिंपरी-चिंचवड महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लिंक रोड येथे दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर घरे उभारली आहेत. परंतु, तांत्रिक कारणामुळे ही घरे लोकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे घरांचे नुकसान होत आहे, या प्रश्नाकडे ...

No comments:

Post a Comment