Monday, 2 March 2015

पिंपरी शिक्षण मंडळाचा निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा

सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यास कोणताही अडथळा नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या विधी व न्याय विभागाने महापालिकेला दिला आहे.

No comments:

Post a Comment