Monday, 30 March 2015

टाटा मोटर्सच्या कार विभागात चार दिवसांचे ‘ब्लॉक क्लोजर’

टाटा मोटर्सच्या चिखलीतील कार विभागात एप्रिल महिन्यात चार दिवसांचे ‘ब्लॉक क्लोजर’ होणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment