Thursday, 12 March 2015

पालिकेच्या अर्थसंकल्पावर नगरसेवकांची नाराजी

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०१५ -१६च्या अर्थसंकल्पाबाबत नगरसेवकांना माहिती देण्यासाठी आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, बहुसंख्य सदस्यांनी बजेमधील अपुऱ्या ...

No comments:

Post a Comment