Tuesday, 21 April 2015

मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी - हायकोर्टाचा दणका

पवना धरणातील पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यास शेतक-यांचा विरोध होता. या आंदोलनाला शिवसेना, आरपीआय व भाजपा या पक्षांचाही पाठिंबा होता. आंदोलन करणा-या शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता.

No comments:

Post a Comment