Thursday, 30 April 2015

एलबीटीसाठी आंदोलनास्त्र


... भूमिका संघटनांच्या वतीने मांडण्यात आली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पालिका भवनसमोर पाच हजार कर्मचाऱ्यांनी एलबीटी रद्द करू नये या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. त्याचे नेतृत्व पिपंपरी-चिंचवड महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी केले.

No comments:

Post a Comment