Saturday, 25 April 2015

पुणे, पिंपरीमध्ये दररोज चार घरफोडय़ा!

गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून घरफोडीच्या घटनांमध्ये चोरटय़ांनी तब्बल २३ कोटींचा ऐवज पळविल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment