Sunday, 19 April 2015

मानसिक आरोग्यासाठीच्या हेल्पलाईनवर सर्वाधिक दूरध्वनी मुलांविषयीच्या प्रश्नांचे

मानसिक आरोग्याबाबत सल्ला देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर मुलांमधील वर्तनसमस्या आणि त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी पालकांच्या चिंतेचे प्रमुख कारण ठरलेले दिसत आहे.

No comments:

Post a Comment