Tuesday, 12 May 2015

सोनोग्राफी मश‌िन खरेदीत भ्रष्टाचार?


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'वायसीएम' हॉस्पिटलसाठी बाजारभावापेक्षा वाढीव दराने डिजिटल सोनोग्राफी मश‌िन खरेदी करण्याचा घाट प्रशासन घालत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. यामध्ये सत्तारूढ राष्ट्रवादी ...

No comments:

Post a Comment