Saturday, 1 August 2015

पीएमआरडीए कार्यालय औंधला


पुणे जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएमआरडीएचे कार्यालय आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सुरू करण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी ...

No comments:

Post a Comment