Tuesday, 8 September 2015

'सेफ्टी आॅडिट'विनाच धावणार बीआरटी

मोठा गाजावाजा करीत रखडलेला किवळे-सांगवी हा 'बीआरटीएस' प्रकल्प शनिवारी सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र, याच बीआरटीएस मार्गाचे अद्याप 'सेफ्टी आॅडिट'च झालेले नाही.निगडी-दापोडी मार्गाचे आॅडिट केले असून, त्यामध्ये दिलेल्या ...

No comments:

Post a Comment