Tuesday, 3 November 2015

'सुंदर माझं पिंपरी-चिंचवड' छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ प्रथम

पिंपरी पालिकेच्या वतीने आयोजित 'सुंदर माझं पिंपरी-चिंचवड' या छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ यांनी काढलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूहाच्या छायाचित्रास २५ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय ...

No comments:

Post a Comment