Tuesday, 29 December 2015

नव्या वर्षात 'मेट्रो'ची भेट

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी या दोन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर २००९ मध्ये स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या ...

No comments:

Post a Comment