Tuesday, 23 February 2016

रिक्षा परवान्यांसाठी मराठीची चाचणी


रिक्षासाठी ऑनलाइन प​रमिटसाठी जानेवारीमध्ये मुंबई परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद पालिका क्षेत्रांत ४२,७९८ रिक्षा परमिटचे ऑनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. या चाचणीसाठी उमेदवाराला मराठी ...

No comments:

Post a Comment