Tuesday, 16 February 2016

पिंपरी पालिकेचे २०१६-१७ वर्षांचे आज अंदाजपत्रक


पिंपरी पालिकेचे २०१६-१७ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव मंगळवारी (१६ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर करणार आहेत. यासाठी सभापती अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे.

No comments:

Post a Comment