Tuesday, 26 April 2016

"सकाळ वास्तू - प्रॉपर्टी एक्‍स्पो' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या "सकाळ वास्तू' प्रदर्शनाचे हे नववे वर्ष होते. पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे 40 बांधकाम व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले होते. शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, मोशी, चिखली, पिंपळे ...

No comments:

Post a Comment