Thursday 28 April 2016

सर्वांत मोठा प्रशासकीय खांदेपालट, ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गडचिरोलीचे सध्याचे जिल्हाधिकारी रंजितकुमार हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. नवी मुंबईचे सध्याचे आयुक्त दिनेश वाघमारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये या पदावर असलेले राजीव जाधव ...

No comments:

Post a Comment