Monday, 18 April 2016

वीजदरवाढीचा प्रस्ताव रद्द करा


पिंपरी - महावितरणने दरवर्षी 5.5 टक्‍के वीजदरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांत विजेच्या दरांत 24 टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. ग्राहकांना हे दर परवडणारे नाहीत, त्यामुळे सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा; अन्यथा उद्योजक आणि ...

No comments:

Post a Comment