Tuesday 17 May 2016

'एमआयएम'च्या कार्यक्रमाला पिंपरीत गर्दी


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमने रविवारी (१५ मे) पिंपरी येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

No comments:

Post a Comment