Monday, 2 May 2016

पिंपरी-चिंचवड स्वच्छ


सूर्य वर येऊन अर्धा- पाऊण तास झाला असेल. एक गृहस्थ भल्या सकाळी हातात झाडू घेऊन सार्वजनिक रस्ता झाडताना दिसले. भारतीय शहरांमध्ये हे दृश्य दुर्मीळ! चौकशी केल्यावर कळले, त्यांचे नाव शरद भागवत. ना महानगरपालिकेचे कुणी अधिकारी, ना ...

No comments:

Post a Comment