Friday, 6 May 2016

पिंपरी-चिंचवडला पर्यटकांची "ग्रीन सिटी' बनविणार


पिंपरी-चिंचवड महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे. उद्योगनगरी ते "मॉडर्न सिटी', असा प्रवास करणाऱ्या या शहराला पर्यटनवाढीसाठी "ग्रीन सिटी' बनविण्याचा त्यांचा मानस आहे ...

No comments:

Post a Comment