Monday, 23 May 2016

स्वबळाची खुमखुमी, की शिवसेनेचा पायावर धोंडा !


भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढणार हे आता जवळपास नव्हे, तर शंभर टक्के ठरले. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. केंद्र-राज्यातील सत्तेमुळे भाजपचा आत्मविश्‍वास दुणावला.

No comments:

Post a Comment