Tuesday, 24 May 2016

खडसेंचा आणखी एक घोटाळा- MIDCची जागा केली पत्नी, जावयाच्या नावावर

हेमंत गावंडे या बिल्डरने एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील एमआयडीसीची सुमारे 40 कोटींची 3 एकर जमिन पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर खरेदी केली आहे.

No comments:

Post a Comment