Thursday, 2 June 2016

हॅरिस पुलाजवळ जोडणार "एचसीएमटीआर'


पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही शहरांच्या आराखड्यांतील "एचसीएमटीआर' (उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग) रस्ता औंध येथील हॅरिस पूल येथे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हद्दीबाहेरून येणारी आणि ...

No comments:

Post a Comment