Monday, 13 June 2016

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणालाही मान्यता

रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी राज्य शासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिक तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला काही प्रमाणात खर्चाचा भार उचलावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment