Monday, 27 June 2016

दीडशे एकरचा भूखंड गायब


पिंपरी : औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड शहरातील १२०० हेक्टर जमिनीपैकी १० टक्के खुले क्षेत्र (मोकळी जागा) आणि पाच टक्के सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित जागा आहे. सुविधा क्षेत्राच्या या पाच टक्के जागेवर विविध ...

No comments:

Post a Comment