Thursday, 9 June 2016

पिंपरीला 'कचरामुक्त शहर' करण्याचा प्रयत्न करू


पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य गरजेचे आहे, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले. िपपरी महापालिका व सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ...

No comments:

Post a Comment