Saturday, 29 October 2016

शहरबात पिंपरी-चिंचवड : विकास आणि भ्रष्टाचार

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुका 'विकास विरुद्ध भ्रष्टाचार' याच मुद्दय़ावर लढल्या जाणार आहेत, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. गेल्या १० वर्षांतील शहरविकासाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणार ...

No comments:

Post a Comment