Thursday, 3 November 2016

शहरबात पिंपरी-चिंचवड : अस्वस्थ अन् अशांत शहर

पिंपरी-चिंचवडची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे शहरातील राजकारण तापू लागले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अनधिकृत बांधकामे, रेडझोन, शास्तीकर, २४ तास पाणी, कायदा व सुव्यवस्था असे नेहमीचे प्रश्न आता पुन्हा रडारवर येतील.

No comments:

Post a Comment