Tuesday, 15 November 2016

नोटाबंदीनंतर चोरट्यांनी घेतली 'विश्रांती'

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसाला किमान दोन ते तीन घरफोड्या घडतात. अलीकडे घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिसांकडून घरफोड्यांतील आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व ...

No comments:

Post a Comment