Monday, 28 November 2016

मुख्यमंत्री महोदय, अलिबाबाची गुहा खोदून काढा


पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार, चराऊ कुरण. चाळीस वर्षांत इथे डोंगराएवढा भ्रष्टाचार झाला. आजवर एकही महाभाग कधी जाळ्यात आला नव्हता. पावलापावलावर खादाड मंडळी बसलेली. आजवर त्यांना हात लावायची कोणाचीही हिंमत ...

No comments:

Post a Comment