Tuesday 29 November 2016

भोसरी विकासासाठी व्हीजन २०२० : लांडगे


पिंपरी : भोसरीच्या सर्वांगीण विकासासाठी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून भोसरी व्हीजन-२०२०हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी ...

No comments:

Post a Comment