Wednesday, 9 November 2016

'पालिका अधिकाऱ्यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी'


'पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्तांसह पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्ती जाहीर होणे गरजेचे आहे. त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती पालिकेच्या ...

No comments:

Post a Comment