Thursday, 1 December 2016

पगार झाला; पैसे मिळणार?

अशा काळात महिन्याचा पगार बँकेत जमा कसा करणार आणि बँकेत जमा झाला तरी तेथून खातेदारांना रकमा कशा मिळणार, असा प्रश्न आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही लाख नोकरदार आहेत. गेल्या महिन्यात आर्थिक ताण सहन केल्यानंतर आता पगार ...

No comments:

Post a Comment