Wednesday, 21 December 2016

'आरटीओ'चे स्थलांतर

पिंपरी-चिंचवड शहरात ५ एप्रिल १९८४ रोजी आरटीओची स्थापना झाली. तेव्हापासून ते ३१ मार्च २००६ला हे कार्यालय चिखलीतील पूर्णानगरला एका खासगी इमारतीत स्थलांतर झाले. येथे आरटीओला एका मजल्यासाठी तब्बल दीड लाख रुपये भाडे मोजावे लागत ...

No comments:

Post a Comment