Thursday, 16 February 2017

घोटाळेबाज मंत्र्यांना 'क्लीन चीट' देताना मुख्यमंत्र्यांची पारदर्शकता कुठे होती ...

पुणे व पिंपरी-चिंचवडला दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,की मुख्यमंत्री चिंचवडला येऊन गेले आणि बरेच काही खोटंनाटं बोलून गेले. राष्ट्रवादीला उखडून टाका, ही त्यांची भाषा ...

No comments:

Post a Comment