पिंपरी - डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केली. आपल्या विविध मागण्यांसाठी ४२ डॉक्टरांनी गुरुवारपासून सामूहिक रजेचे संपाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णालयातील सेवा कोलमडून पडली आहे.
No comments:
Post a Comment